Enter your Email Address to subscribe to our newsletters
सवंगडी संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा विषयक पथनाट्य स्पर्धेत शिशुविहार व बालक मंदिर इयत्ता पहिली ते चौथी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलले शिशुविहारचे प्रांगण
Savangadi Krida Pathnatya
शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग, शिक्षण पद्धति चर्चा, विषयशा प्रशिक्षण। विद्यार्थी समुपदेशन , मनोविद्यान , सर्वांगीण विकास सत्र , असे विविध प्रशिक्षण व प्रबोधन वर्ग संस्था मार्फ़त आयोजित करण्यात येते