विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलले शिशुविहारचे प्रांगण

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    07-Mar-2022
Total Views |
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलले शिशुविहारचे प्रांगण
शिशुविहार व बालक मंदिर या शाळेत ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू झाली.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळे कार्टुन्स तसेच स्माईली फेस तयार करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरुनच मोबाईलच्या प्रतिकृतीतून आत घेण्यात आले. विद्यार्थ्यांची मोबाईल पासून सुटका झालेली असून विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात रमणार आहेत हा त्यामागील उद्देश होता. तसेच कोरोना वर मात करण्यासाठी गुढी उभारण्यात आली.
 
 
aav