आंतरशालेय प्रेझेंटेशन स्पर्धे

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    08-Feb-2020
Total Views |

         

 
                 
compitition_1  
"योग ही जगण्याची कला आणि शास्त्र "

मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित शिशुविहार व बालक मंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने आयोजित आंतरशालेय प्रेझेंटेशन स्पर्धेत शिशु विहार व बालक मंदिर मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांचा व्दितीय क्रमांक आला. यात विद्यार्थ्यांनी "योग ही जगण्याची कला आणि शास्त्र " या विषयावर सादरीकरण केले. याचे लेखन पल्लवी जाधव बाईंनी केले.मार्गदर्शन संगणक शिक्षिका मिनल भावसार व पल्लवी जाधव यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी बापट बाईंनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.