• शालेय सुविधा

  ०८ ऑक्टोबर १९८६ पासून शाळेची शुरुआत , उच्च शिक्षित शिक्षकांची टोली, संगणक केंद्र, भव्य प्रांगण , रामभूमि परिसरात विश्व स्तरीय तारणतलाओ , क्रीड़ा केंद्र व प्रशिक्षण सुविधा

  अधिक वाचा

 • सामाजिक उपक्रम

  सामाजिक – संस्कारक्षम, सेवा, नैतीकमुल्ये जोपासणारे उपक्रम :
  १. वृक्षारोपण
  २. कारगिल दिन
  ३. स्वच्छता अभियान
  ४. हरितकुंभ शपथ
  ५. पर्यावरण पूरक गणपती उत्सव

  अधिक वाचा

 • नेतृत्वगुण संवर्धक उपक्रम

  १. गट ठरवून त्यावर एक गटप्रमुख त्याप्रमाणे कामकाज
  २. विद्यार्थ्यांमधील विद्यार्थी पंतप्रधान, स्वच्छता, सांस्कृतीक, क्रीडामंत्री
  ३. विविध कार्यक्रमांचे सुत्रसंचलन विद्यार्थ्याकडूनच.

  अधिक वाचा

 • शिक्षकांची प्रशिक्षण

  शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग, शिक्षण पद्धति चर्चा, विषयशा प्रशिक्षण। विद्यार्थी समुपदेशन , मनोविद्यान , सर्वांगीण विकास सत्र , असे विविध प्रशिक्षण व प्रबोधन वर्ग संस्था मार्फ़त आयोजित करण्यात येते

  अधिक वाचा