स्वरप्रभात / दिवाळी

27 Dec 2024 12:22:22

                     स्वरप्रभात / दिवाळी 


                     स्वरप्रभात / दिवाळी  
 

सणांचे पारंपारिक महत्व समजले . विद्यार्थ्यांनी दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.विद्यार्थ्यांना  सभाधीटपणा यावा ,त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दिवाळी निमित्त  गाण्याचा ‘ स्वरप्रभात’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Powered By Sangraha 9.0