गोकुळाष्टमी

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    16-Sep-2023
Total Views |

 

 
 
गोकुळाष्टमी
 
 
 
 
 
 
 
 
श्रावण कृष्ण अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्मदिवस

या उत्सवाचे अवचित्त साधून

सेंट्रल इंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार व बालक मंदिर मराठी माध्यम १ली ते ४थी शाळेत अतिशय उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात आमच्या बालगोपाळांनी दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला . यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचा वेश तर आमच्या विद्यार्थिनींनी राधाचा वेश परिधान केला होता  .गोविंदा आला रे आला  च्या गजरात आमच्या चिमुकल्यांनी नृत्य करत ,रास रचत दहीहंडी फोडली आणि नंतर सर्व विद्यार्थ्यांनी काल्याचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शन शालेय समिती अध्यक्ष सौ सुवर्णा दाबक मॅडम , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता पाटील मॅडम यांचे लाभले.