जागतिक आदिवासी दिन

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    16-Sep-2023
Total Views |

 

 
 
जागतिक आदिवासी दिन
 
 
 
 
 
 
 
 
                ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार बालक मंदिर मराठी माध्यम इयत्ता पहिली ते चौथी या विभागामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला . यावेळी प्रदर्शानाचे उद्घाटन  करण्यासाठी शालेय समिती अध्यक्षा सौ.सुवर्णा दाभक मॅडम , शालेय समिती सदस्य श्री.सुयोग शहा सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील बाई उपस्थित होत्या. इयत्ता ३री व ४थी च्या विद्यार्थ्यांनी  सुंदर  वारली पेंटिंग काढले या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले .  विविध वेताच्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांनचे कौतुक केले.

प्रदर्शन बघण्यासाठी परिसरातील इतर शाळेतील  विद्यार्थी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे नियोजन चित्रकला शिक्षिका सौ स्वाती गडाख बाई यांनी केले.

.या सर्व कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्षा सौ. सुवर्णा दाबक मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील बाई यांचे मार्गदर्शन लाभले.