शाळेत इयत्ता चौथी कब बुलबुल विषयांतर्गत शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    04-Mar-2022
Total Views |
या
1 कार्यक्रमाचे युट्युब लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथनाट्य, अभिनय गीते सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्या सौ. सुवर्णा दाबक, सौ. शोभा कोठावदे व श्रीमती.स्वाती काळे , उपस्थित होत्या कब बुलबुल च्या शिबिरासाठी पालक उपस्थित होते .कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी बापट बाई यांनी मार्गदर्शन केले.