विद्यार्थ्यांना सणाचे पारंपारिक महत्व समजले . लोकगीतांची ओळख झाली . संघभावना वाढीस लागली. नृत्य सादरीकरणाद्वारे सणाचे स्वरूप व महत्व समजण्यास विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले .