क्रांती साप्ताह

शिशुविहार व बालक मंदिर 1-4    16-Sep-2023
Total Views |
 
 
 
 
 
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित, शिशुविहार व बालक मंदिर (इयत्ता पहिली ते चौथी) या शाळेत दिनांक 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आपल्या क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाचे ,त्यागाचे,संघर्षाची,माहिती  विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देशाने क्रांती सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमात  1)लोकमान्य टिळक:- अथर्व नवले . 2)सावरकर :-स्वराज शेंडगे . 3)राणी लक्ष्मीबाई:- अंजली पावडे . 4)चंद्रशेखर आजाद:- आराध्य पाटील. 5) सावित्रीबाई फुले:- आराध्या पाटील . 6) सुभाष चंद्र बोस :- हर्षवर्धन जोशी.  7)भगतसि
 
                सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित, शिशुविहार व बालक मंदिर (इयत्ता पहिली ते चौथी) या शाळेत दिनांक 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आपल्या क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाचे ,त्यागाचे,संघर्षाची,माहिती  विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देशाने क्रांती सप्ताह साजरा करण्यात आला. 
  1. लोकमान्य टिळक:- अथर्व नवले .
  2. सावरकर :-स्वराज शेंडगे .
  3. राणी लक्ष्मीबाई:- अंजली पावडे .
  4. चंद्रशेखर आजाद:- आराध्य पाटील.
  5. सावित्रीबाई फुले:- आराध्या पाटील .
  6. सुभाष चंद्र बोस :- हर्षवर्धन जोशी.
  7. भगतसिंग:- विराज मोकळ.
  8. बिरसा मुंडा:- अर्णव खैरनार.
     यावेळी विविध क्रांतिकारकांविषयी विद्यार्थ्यांनी स्वगत सादर केले . या विद्यार्थ्यांना  संगीत शिक्षिका सौ. मनीषा इनामदार बाई व क्रीडा शिक्षिका सौ. शैलजा पाटील बाईंनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे कौतुक शालेय समिती अध्यक्षा सौ. सुवर्णा दाबक मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील बाईंनी केले.